शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट भापासोबत सत्तेत गेला. शिंदे बरोबर आल्याने महायुतीचं सरकार भक्कम झालं होतं, तर मग भाजपाला अजित पवारांची गरज का भासली? ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये विचारलेल्या या प्रश्नावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष तथा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आपली भूमिका माडंली आहे.