“२०१४ला बारामती शहराने माझ्यावर प्रेम केलं असतं तर, मी पवारांना हरवलं असतं. अनेक जण म्हटले होते कमळ चिन्हावर लढ पण मी ठरवलं आहे, आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं. मरेल पण कमळ, हात, बाण चिन्हावर लढणार नाही. आता ही स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरच मी दिल्लीत जाणार” असा ही विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय.