गेल्या वर्षी राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट, भाजपबरोबर केलेली हातमिळवणी, शरद पवार आणि अजित पवार यांचं भवितव्य, अजित पवार की सुप्रिया सुळे यावरून शरद पवारांकडून झालेली चूक, हाती आलेले मुख्यमंत्रीपद गमविण्याची शरद पवारांनी घालविलेली संधी या विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात मांडलेली दिलखुलास मते…