‘आई’ हा शब्द जगातील अतिशय प्रेमळ आणि सुंदर शब्द आहे. आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. पण आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. अशाच आईंसाठी जगभरात मे महिन्यातील दुसरा रविवार हा ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त नागरिकांशी साधलेला खास संवाद..