भोसरी येथील सभेत शिरूर महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “अमोल कोल्हे एक निष्ठ असल्याचं वारंवार सांगतायत, पण त्यांच्या सारखा महागद्दार पाहिला नाही, पाच पक्ष बदलून ते आता शरद पवार गटात गेलेत” असं म्हणत आढळराव यांनी कोल्हे यांच्यावर निशाणा साधला