भोसरी येथील सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “अमोल कोल्हे हे एक चांगले कलाकार, नाटकार आहेत. कोल्हे हे कलाकारच राहिले खासदार होऊ शकले नाहीत. पाच वर्षांचा चित्रपट फ्लॉप झालाय, आता त्यांना नागरिक संधी देणार नाहीत” असा टोला फडणवीस यांनी लगवलाय.