शिवसेना नेते व उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात आपली परखड मते मांडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रत्नागिरी दोऱ्यादरम्यान त्यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल सांगताना उदय सामंत यांनी मातोश्रीमधील बंद दाराआड झालेल्या चर्चेवरही भाष्य केलं.