महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. विविध नेत्यांचे दौरे लक्षात घेता महाराष्ट्र हा निवडणूकीच्या केंद्रस्थानी आलेला आहे. देशासह महाराष्ट्रात भाजपा यश राखेल का? पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सर्वात जास्त दौरे का करत आहेत? मोदींसाठी ही निवडणूक एक अपवाद का ठरत आहे?… अशा विविध मुद्द्यांवर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे सविस्तर विश्लेषण…