मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज एकाच मंचावर असणार आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीनंतर राजकारणातील तीन, चार सुपारीची दुकानं बंद होणार, अशी बोचरी टीका केली. आज शिवतीर्थावर महायुतीची जाहीर सभा होणार आहे.