मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज महायुतीची जाहीर सभा मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आहे. मनसेच्या जाहीर पाठिंब्यानंतर प्रथमच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर आहेत. त्यामुळे महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. तर दुसरीकडे
बीकेसीमध्ये इंडिया आणि महाविकास आघाडीची सभा होत आहे.