मुंबई आज (१८ मे) इंडिया आणि महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडत आहे. मुंबई २० मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी येथे इंडिया आणि मविआची जाहीर सभा पार पडली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषद होत आहे.