लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. मात्र काही ठिकाणी मतदान देखील कमी झालं आहे. त्यामुळे भाजपाला नेमका किती आकडा गाठणार याबाबत विनोद तावडे यांनी लोकसत्ता लोकसंवादमध्ये बोलताना सांगितलं आहे.