उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज महाराष्ट्रात आहे. मालेगाव, पालघरनंतर मुंबई उत्तर मध्यमध्ये त्यांची जाहीर सभा पार पडत आहे. मुंबईत २० मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.