यंदा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड पैशांचं वाटप झाल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. बारामतीमध्ये तर मध्यरात्रीपर्यंत बँक सुरू ठेवण्यात आली होती. त्यात अनेक लोक व पैसे आढळून आले. बँक व्यवस्थापकांवर निलंबन व अटकेची कारवाई झाली आहे. याबाबत शरद पवारांनी लोकसत्ता लोकसंवादमध्ये भाष्य केलं.