महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी डोंबिवली पूर्वेतील प्रकाश विद्यालयातील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. आता मशाल पेटणार असून यंदा आपण लोकसभेत जाणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.