मुंबईत आज मतदानाच पाचवी फेर पार पडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाच हक्क बजावला. त्यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तरुण तसंच पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना देखील आवाहन केलं आहे.तर काहींना टोलाही लगावला आहे.