भारतातील लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा टप्पा संपला आहे. मात्र इतर राज्यातील दोन टप्पे अजून बाकी आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुरळा कायम आहे. या निमित्ताने भारतीय निवडणूक अमेरिकेत स्थायिक
झालेल्या भारतीयांच्या दृष्टीकोनातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडीओच्या माध्यमातून करत आहोत. या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेतील प्रचारात नेमका फरक काय असतो? याबद्दलची माहिती महेश डंके यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे.