देशात पैशाची नव्हे, तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची कमतरता आहे, असं विधान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. चंदिगढ येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वांद्रे-वरळी सी लिंकच्या बांधकामादरम्यानचा एक किस्सा देखील सांगितला.