पुणे अपघात प्रकरणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे गप्प का? अगरवालचे वकील हे पवारांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे, असा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्यावर आता स्वतः शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.