Jitendra Awhad Manusmriti Dahan: मनुस्मृती दहन आंदोलनादरम्यान डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हांविरोधात महायुतीचं राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी पुन्हा एका माफी मागितली. तसंच आपल्या मागून कोणाकोणाला लपवायचं आहे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पुणे अपघात प्रकरणाचा उल्लेख केला आहे.