देशात आज लोकसभेचं अखेरच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिने आपल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रसार माध्यमांसी संवाद साधताना कंगनाने हिमाचलच्या चारही जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथे करत असलेल्या ध्यानधारणेवर बरीच
टीका केली जात आहे. त्यावरही तिने भाष्य केलं आहे.