पुणे अपघात प्रकरणी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी दबाव टाकल्याचा आरोप होत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील टिंगरेंवरील आरोप बिनबुडाचे आहेत, असंही अजित पवार म्हणाले.