ऐन उन्हाळ्यात मध्य रेल्वेने दोन महामेगाब्लॉकचे काम हाती घेतले सीएसएमटी ते भायखळा आणि ठाणे अशा दोन ठिकाणी. यात ठाण्यातील मेगाब्लॉक तब्बल ६३ तासांचा होता. उन्हाळ्यातील प्रचंड उकाडा आणि लोकलला होणारा अनिश्चित विलंब यामुळे प्रवासी हैराण झाले होते. मात्र हे काम आज मध्य रेल्वेने वेळेत पूर्ण केले आणि ठाण्याला रुंदीकरण केलेल्या फलाटावर पहिली लोकलही थांबली…