लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (४ जून) लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले होते. त्यामध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सध्या सुरू असलेल्या मतमोजणीनुसार महाराष्ट्रात आणि देशात जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे? याबद्दल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण…