लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना आघाडी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस कमिटी कार्यालयाजवळ समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्याविरोधात काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूल लढवली होती.