लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. देशात इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने
महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झालेली पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडीची सरशी झाल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत