देशात निकालाचा कल हा जरी भाजपाप्रणित एनडीएच्या बाजूने असला तरी राज्यात परिस्थिती वेगळी आहे. महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं असून भाजपप्रणित महायुती पिछाडीवर पडली आहे. अनेक जागांवर काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेन मुसंडी मारली आहे. हे नेमकं कसं झालं याचे विश्लेषण करत आहेत राज्यातील लोकसत्तेचे प्रतिनिधी….