महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत.