कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीकडून ते लोकसभेच्या रिगंणात होते. लोकसभेचा निकाल पाहता एकाधिकारशाहीला ब्रेक लागला असल्याची प्रतिक्रिया यावेळी शाहू महाराज छत्रपतींनी दिली.