महाराष्ट्रातील निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट ८ जागांवर आघाडीवर आहे. पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनातून प्रसार माध्यमांसी संवाद साधत आहेत.