Devendra Fadnavis Resignation: देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला. महाराष्ट्रात भाजपाला केवळ १० जागांवर विजय मिळवता आला आहे. महाराष्ट्रात भाजपला बसलेला हा फटका मोठा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज माध्यमांशी संवाद साधत आहेत.