लोकसभा निवडणुकीचा निकाला जाहीर झालाय. विजयी आणि पराभूत झालेल्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. अशातच चर्चा सुरू आहे त्या नेत्यांची ज्यांनी ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर पक्षांतर केलं होतं. अशा जवळपास १३ नेत्यांपैकी ९ जणांचा लोकसभेत पराभव झाला आहे. त्यातील सात भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांतील आहेत. कोण आहेत हे नेते पाहुयात.
NDA candidates who defeted: एनडीएत सामील झालेल्या १३ पैकी ९ जणांचा पराभव, ‘ते’ नेते कोण?
विशेष वार्तांकन
- ताजे
- लोकप्रिय
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
आवर्जून बघा
क्रीडा
- ताजे
- लोकप्रिय
हेल्थ – लाइफस्टाइल
- ताजे
- लोकप्रिय
ऑडियो
- ताजे
- लोकप्रिय
वेब स्टोरीज
- ताजे