लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी एनडीच्या हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू आहे. गुरुवारी (६ जून) दिल्लीत एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आज नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडत आहे.