नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे सर्वांचेच आहेत. आज ते तुमचे आहेत, उद्या आमचे होतील, असं सूचक विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मोदींकडे बहुमत नाही, हेही त्यांनी पुन्हा अधोरेखित केलं. मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.