लोकसभा निकालानंतर एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची दिल्लीत बैठक झाली. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमचा विषय काढला. विरोधकांकडून वारंवार होणाऱ्या ईव्हीएमवरील आरोपांवर त्यांची खोचक टोला लगावाला आहे.