महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईसह पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. येत्या दोन दिवसांत मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती असेल? याबद्दल पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाच्या प्रमुख मेधा खोले यांनी माहिती दिली आहे.