राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा राज्यव्यापी दौरा लवकरच सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या संदर्भातील माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पत्रकार परिषदेत देत आहेत.