एनडीएने सांभाळून घ्यायला पाहिजे होतं. मात्र तसं झालं नाही यांची खंत आहे. आम्ही ज्या प्रकारे त्यांना मदत केली, त्यांच्याबरोबर राहिलो ते एका वर्षात विसरून गेले. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागलं, असं आमदार बच्चू कडू यांनी एनडीएला सुनावलं आहे.