“माझ्या पणजोबांनी पहिलं आरक्षण कोल्हापूर संस्थानात दिलं होतं. मनोज जरांगे आणि सरकारचं नवी मुंबईमध्ये काय बोलणं झालं. त्यांना काय शब्द दिला याबाबत मला काही माहिती नाही. पण मनोज जरांगे आणि सरकारने एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढावा”, असं स्वराज्य प्रमुख तथा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.