आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज ताकदीने उतरणार हे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. या संदर्भात सर्वधर्मीयांची बैठक घेणार असून आताच सर्व खुलासे करणार नाही, असंही जरांगे म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी तुर्तास आपलं आंदोलन स्थगित केलं आहे.