मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने मनसेतून बाहेर पडलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच लोकसभेतील आपल्या पराभवावरही त्यांनी भाष्य केलं आहे.