लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. आता लोकसभेनंतर विधानसा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. विधानसेभच्या तयारीला सर्व पक्ष लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडत आहे.