आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तयार सुरू केली आहे. भाजपाकडून केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती केली आहे. त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.