शिवसेनेचा आज ५८वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने शिंदे गटाकडून मुंबईत सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त काय घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.