शिवसेनेच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त वरळीत शिंदे गटाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढवला. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेल्या मुस्लीम मतांची आकडेवारी सांगत शिंदेंनी टीकास्त्र डागलं.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.