जालना जिल्ह्यातील वडिगोद्री येथे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात सुरू असेलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली. ओबीसी समाजचं ताट आणि मराठा समाजाचं ताट हे वेगवेगळं असलं पाहिजे. सरकारने ना ओबीसी ना मराठा समाजाला फसवलं पाहिजे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.