दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने देशासह जगभरात आज योग दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे यंदा श्रीनगरमध्ये आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला.