आमदार बच्चू कडू यांना जीव मारण्याचा कट रचला जात असल्याचा संशय आहे. यासंदर्भात बच्चू कडू यांना कार्यकर्त्यांनी काही माहिती दिली असता त्यावरून ही बाब उघड झाली आहे. यासंदर्भात बच्चू कडू यांनी पोलिसांना पत्रही दिलं आहे.