नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सध्या देशभरातील विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातही सीईटी परीक्षेतील गोंधळ समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलवली आहे.