वरळी विधानसभेसाठी आम्ही मनसेचा पाठिंबा मागितला नव्हता. पण भाजपाने तुम्हाला अडकवून बिनशर्त पाठिंबा घेतला, हे लक्षात ठेवा. मराठी माणसांच्या मुळावंर उठलेल्यांना तुम्ही पाठिंबा दिला, असे प्रत्युत्तर शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मनसेच्या अमित ठाकरेंना दिले.